सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

व्यवस्था

व्यवस्था  

१ . संचलन
२ शाखा वेळापत्रक 


१ संचलन

कार्यवाढीस पूरक मार्गाची निवड
अंतर तीनचार किलोमीटर
कालावधी तीसेक मिनिटे
मार्ग चालून बघावा
आरक्षी व सरकार सूचन
संभाव्य अडथळे व त्यावर उपाययोजना
मार्गाची साफसफाई
रांगोळी, पताका, झालरी, तोरणे, स्वागत फलक व कमानी
औक्षण व पुष्पवृष्टी
रहदारी, वाहतुकीचे नियोजन
घोष सहाय्यक, रक्षक व प्रबंधक नियुक्त्या
पाहुणे, अधिकारी, पाहणी व्यवस्था
जल, प्रथमोपचार, रुग्णवाहन, अल्पाहार, स्वच्छता.


२ शाखा वेळापत्रक

( बाल तरुण, व्यावसायिक )
शाखा शुभारंभ, ध्वजारोहण ३ मिनिटे
द्रुतगती योग, सूर्यनमस्कार ५ मिनिटे
प्रहार २ मिनिटे
खेळ २० मिनिटे
शारीरिक १० मिनिटे
समता, संचलन ५ मिनिटे
बौद्धिक कार्यक्रम १० मिनिटे
शाखा समापन, प्रार्थना, ध्वजावतरण ५ मिनिटे
( प्रौढ शाखा )
दीर्घश्वसन ५ मिनिटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा